प्रश्न: २०२३ मध्ये भारतात किती शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या होत्या?
उत्तर: १०,७८६-
प्रश्न: शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत सर्वाधिक राज्य कोणते होते?
उत्तर: महाराष्ट्र आणि कर्नाटक -
प्रश्न: भारत कोणत्या संस्थेच्या परिषदेच्या भाग II वर पुन्हा निवडून आला आहे?
उत्तर: आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) -
प्रश्न: ICAO च्या निवडणुका कुठे पार पडल्या?
उत्तर: मॉन्ट्रियल (कॅनडा) -
प्रश्न: भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना (EFTA) यांच्यातील TEPA करार कधी लागू झाला?
उत्तर: १ ऑक्टोबर २०२५ -
प्रश्न: TEPA करारात सहभागी चार देश कोणते आहेत?
उत्तर: स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकटेंस्टाईन -
प्रश्न: TEPA कराराचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर: भारत आणि EFTA देशांमधील व्यापार, गुंतवणूक व सहकार्य वाढवणे -
प्रश्न: केरळने कोणत्या प्रकारच्या नवीन पर्यटन सर्किट सुरू करण्याची योजना आखली आहे?
उत्तर: स्पाइस रूट-आधारित पर्यटन सर्किट -
प्रश्न: केरळमधील स्पाइस रूट प्रकल्पाची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे आहे?
उत्तर: मुझिरिस प्रोजेक्ट्स लिमिटेड -
प्रश्न: RBI ने कोणत्या उद्देशाने एक वर्षाचा प्रोत्साहन कार्यक्रम सुरू केला?
उत्तर: दावा न केलेल्या ठेवींची संख्या कमी करणे -
प्रश्न: RBI चा प्रोत्साहन कार्यक्रम कोणत्या तारखेपासून चालतो?
उत्तर: १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर पर्यंत -
प्रश्न: कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने २०२५ चा “ग्लोबल टुरिझम अवॉर्ड” जिंकला?
उत्तर: आंध्र प्रदेश -
प्रश्न: ग्लोबल टुरिझम अवॉर्ड कोणत्या संस्थेकडून प्रदान केला गेला?
उत्तर: ग्लोबल न्यूज नेटवर्क -
प्रश्न: बालविवाहमुक्त भारत कार्यक्रमांतर्गत बालविवाहाला परवानगी नसलेला भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला?
उत्तर: बालोद (छत्तीसगड) -
प्रश्न: बालोद जिल्ह्यात किती ग्रामपंचायती व शहरी संस्था या मोहिमेत सहभागी झाल्या?
उत्तर: ४३६ ग्रामपंचायती आणि ९ शहरी संस्था -
प्रश्न: पंजाबमध्ये खरीप हंगामात कोणत्या रोगामुळे भात पिकांचे नुकसान झाले?
उत्तर: खोट्या काजळी (False Smut) रोगामुळे -
प्रश्न: पंजाबमधील खोट्या काजळी रोगाच्या प्रादुर्भावाचे मुख्य कारण काय होते?
उत्तर: मुसळधार पाऊस व पुरामुळे बुरशीनाशक फवारणी न होणे प्रश्न: २०२३-२४ च्या पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार (PLFS) शेती क्षेत्रात कोणत्या घटनेत वाढ झाली आहे?
उत्तर: महिलांच्या सहभागात वाढ-
प्रश्न: PLFS अहवालानुसार, शेतीत काम करणाऱ्या किती टक्के महिलांना अद्याप वेतन मिळत नाही?
उत्तर: निम्म्याहून अधिक महिलांना -
प्रश्न: भारताचा युरोपियन मुक्त व्यापार संघटना (EFTA) सोबतचा मुक्त व्यापार करार (FTA) कधी लागू झाला?
उत्तर: १ ऑक्टोबर २०२५ -
प्रश्न: EFTA गटात किती देश आहेत व त्यांची नावे काय?
उत्तर: चार देश – स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकटेंस्टाईन -
प्रश्न: EFTA कराराचा उद्देश काय आहे?
उत्तर: व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक मूल्यसाखळीत भारताचा सहभाग वाढवणे -
प्रश्न: हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना कोणत्या कायद्यानुसार अटक करण्यात आली?
उत्तर: राष्ट्रीय सुरक्षा कायदा (National Security Act – NSA), १९८० -
प्रश्न: सोनम वांगचुक कोणत्या मागणीसाठी आंदोलन करत होते?
उत्तर: सहाव्या अनुसूचीचे जतन आणि लडाखसाठी राज्य स्थापनेची मागणी -
प्रश्न: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आपले शताब्दी वर्ष कधी साजरे केले?
उत्तर: १ ऑक्टोबर २०२५ -
प्रश्न: UPSC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर: १९२६ -
प्रश्न: देशातील पेमेंट सिस्टीमच्या नियमनासाठी RBI ने कोणता नवीन बोर्ड स्थापन केला?
उत्तर: पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड (PRB) -
प्रश्न: पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डात (PRB) एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर: ६ सदस्य -
प्रश्न: मायक्रोसॉफ्टच्या कोणत्या सेवेमुळे पॅलेस्टाईनमध्ये वाद निर्माण झाला?
उत्तर: Azure Cloud Services -
प्रश्न: मायक्रोसॉफ्टविरोधात सुरू झालेल्या निदर्शनांचा मुख्य मुद्दा काय होता?
उत्तर: इस्रायली सैन्याला Azure सेवांद्वारे मदत केल्याचा आरोप -
प्रश्न: भारत कोणत्या कालावधीसाठी ICAO परिषद (भाग II) वर पुन्हा निवडला गेला?
उत्तर: २०२५ ते २०२८ -
प्रश्न: आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) ची स्थापना कधी झाली?
उत्तर: १९४४ मध्ये (शिकागो करारानंतर) -
प्रश्न: ICAO ही कोणत्या प्रकारची संस्था आहे?
उत्तर: संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था (Specialized UN Agency)