📘 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे – 30 सप्टेंबर 2025

 

1. सूर्यापासून कोणती ऊर्जा मिळते?सूर्य ऊर्जा
2. वाहनांमधून कोणता वायू बाहेर पडतो?कार्बन मोनॉक्साईड
3. अजंठा वेरूळ लेण्या कोणत्या राज्यात आहेत?महाराष्ट्र
4. भारतातील कोणत्या राज्याला तांदळाचा कटोरा म्हणतात?छत्तीसगड
5. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?आंबा
6. पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?आंबा
7. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत?इलॉन मस्क
8. कोकिळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे?त्रिपुरा
9. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे?हरियाल
10. नेपाळ देशाची राजधानी कोणती आहे?काठमांडू
11. जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे?एंटिमॅटर
12. महाभारताचे युद्ध किती दिवस चालले होते? – 18 दिवस
13. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे?रायगड
14. कोणता प्राणी जन्मानंतर दोन महिने झोपतो?अस्वल
15. कोणते शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते?कोलकत्ता
16. भारतातील पहिली प्रायव्हेट रेल्वे कोणती होती?तेजस एक्सप्रेस
17. भारतातील पहिला पंचतारांकित हॉटेल कोणते आहे?ताज हॉटेल
18. जगातील सर्वात जुना देश कोणता आहे?इजिप्त
19. अशोक चक्रात किती रेषा असतात? – 24
20. कोणत्या देशात सर्वात जास्त सण साजरे केले जातात?भारत
21. कोणता प्राणी तीन वर्षापर्यंत झोपतो?गोगलगाय
22. गरिबांचे सफरचंद कोणत्या फळाला म्हणतात?पेरू
23. कोणत्या प्राण्याला गरिबांची गाय म्हणतात?शेळी
24. भारतातील कोणत्या राज्यात द्राक्ष उत्पादन सर्वात जास्त होते?महाराष्ट्र
25. कोणत्या देशाच्या नोटांवर गणपतीचे चित्र आहे?इंडोनेशिया
26. गाय कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?नेपाळ
27. कोणत्या झाडापासून सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो?पिंपळ
28. भारतातील कोणत्या राज्यात वाळवंट आहे?राजस्थान
29. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त गेंडे आढळतात?आसाम
30. खालीलपैकी कोणती निवडणूक जनतेमार्फत होत नाही?राष्ट्रपतींची
31. भारतातील कोणत्या राज्यात चहाचे उत्पादन सर्वात जास्त होते?आसाम
32. पाकिस्तानची राजधानी कोणती आहे?इस्लामाबाद
33. कोणत्या देशात पाच सूर्य दिसतात?चीन
34. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?रशिया
35. जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात? – 6500
36. भारतातील कोणत्या नदीत हिऱ्यांचे तुकडे आढळतात?कृष्णा
37. कोणत्या देशाचा कायदा सर्वात कठोर मानला जातो?सौदी अरेबिया
38. कबड्डीमध्ये किती खेळाडू असतात? – 7
39. अवकाश यात्रीला आकाश कसे दिसते?काळे
40. भारतातील कोणत्या राज्यात हळदीचे उत्पादन सर्वात जास्त होते?आंध्र प्रदेश
41. सावित्रीबाई फुले यांचे गाव कोणते होते?नायगाव
42. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता? – 3 जानेवारी 1831
43. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते?खंडोजी नेवसे
44. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला? – 9
45. सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय होते?ज्योतिबा फुले
46. सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली?पुणे
47. ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती?सत्यशोधक समाज
48. लोक सावित्रीबाईंचा विरोध काय फेकून करायचे?दगड / शेण / अंडी (सर्व)
49. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कधी झाला? – 10 मार्च 1897
50. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कुठे झाला होता?पुणे

51. भारतातील कोणत्या राज्यात पांढरे वाघ आढळतात?मध्य प्रदेश
52. मनुष्याच्या कवटीमध्ये किती हाडे असतात? – 22
53. ताजमहालमध्ये किती खोल्या आहेत? – 120
54. कोणता प्राणी अंडी आणि दूध दोन्ही देतो?प्लॅटिपस
55. भारतातील किती राज्ये समुद्राला लागून आहेत? – 9
56. भारतात एकूण किती जिल्हे आहेत? – 766
57. कोणत्या राज्यात गुजराती भाषा बोलली जाते?गुजरात
58. कोणत्या क्रिकेटरला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे?सचिन तेंडुलकर
59. कोणत्या प्राण्याला हृदय नसते?जेली फिश
60. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला होता?चीन
61. कोणत्या देशातील लोक सर्वात बुद्धिमान असतात?सिंगापूर
62. दुधामध्ये किती पाणी असते? – 87%
63. कोणत्या प्राण्याचे हाड सर्वात मजबूत असते?गेंडा
64. “जय जवान जय किसान” हा नारा कोणी दिला होता?लाल बहादूर शास्त्री
65. महात्मा गांधींच्या समाधीचे नाव काय आहे?राज घाट
66. वजन कमी करण्यासाठी कोणती डाळ चांगली असते?मुग डाळ
67. “करा नाहीतर मरा” हा नारा कोणी दिला होता?महात्मा गांधी
68. रेल्वे प्रथम कोणत्या देशात धावली?इंग्लंड
69. कोणता प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो?डॉल्फिन
70. कोणत्या देशातील पोलीस म्हशी वापरतात?श्रीलंका
71. जगातील सर्वात खतरनाक प्राणी कोणता?मच्छर
72. जगातील सर्वात शाकाहारी देश कोणता आहे?भारत
73. भारतातील कोणते राज्य सर्वात शाकाहारी आहे?राजस्थान
74. कोणत्या प्राण्याचे नाक जीभेमध्ये असते?ससा
75. कोणत्या देशातील रस्ते निळ्या रंगाचे असतात?कतार
76. कोरोना ची लस सर्वप्रथम कोणत्या देशाने शोधली?रशिया
77. कापusाच्या उत्पादनासाठी कोणती माती चांगली असते?काळी माती
78. सोने बनवताना त्यात काय मिसळतात?तांबे
79. 2024 मधील जगातील सर्वात चांगला देश कोणता आहे?फिनलंड
80. राहण्यासाठी सर्वात चांगला देश कोणता आहे?कॅनडा
81. कोणत्या राज्यात भुईमुगाचे उत्पादन सर्वात जास्त होते?गुजरात
82. आपल्या देशाचे राष्ट्रगीत किती सेकंदाचे आहे? – 52
83. राष्ट्रगीता ची सुरुवात कोणत्या देशात झाली होती?भारत
84. कोणत्या देशाला स्वतःचे राष्ट्रगीत नाही?ऑस्ट्रिया
85. मानवाच्या नंतर सर्वात समजूतदार प्राणी कोणता आहे?डॉल्फिन
86. उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?जपान
87. भारतात सर्वात अगोदर सूर्य कुठे उगवतो?अरुणाचल प्रदेश
88. माणसांच्या शरीरात किती हाडे असतात? – 206
89. गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव काय होते?सिद्धार्थ
90. कोणत्या देशात समस्यावर बंदी आहे?सोमालिया
91. जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?कुवेत
92. जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे?ॲनाकोंडा
93. ताजमहल कुठे आहे?आग्रा
94. क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?गोवा
95. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?पं. जवाहरलाल नेहरू
96. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?कळसुबाई
97. भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे?यमुना
98. महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते?कस्तुरबा गांधी
99. सर्वात जास्त सोने कुठे सापडते?कर्नाटक
100. छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?महाराणी सईबाई