🌏 चालू घडामोडी – 29 सप्टेंबर 2025
1) The one cricket and My life and More book चे लेखक कोण आहे?
Ans: शिखर धवन
2) नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Ans: क्रिकेट
3) ऑपरेशन डीप मैनेफिस्ट कोणी सुरू केले आहे?
Ans: Directorate of Revenue intelligence
4) भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे?
Ans: गाझियाबाद
5) कोणत्या दोन देशांमध्ये शांतता करार झाला आहे?
Ans: कांगो आणि रवांडा
6) कांगो आणि रवांडा यांच्या मध्ये कोणत्या ठिकाणी शांतता करार झाला आहे?
Ans: वाशिंग्टन डीसी
7) कोणत्या दोन देशाच्या मध्यस्थीने कांगो आणि रवांडा ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे?
Ans: अमेरिका आणि कतार
8) राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
Ans: निजामाबाद
9) FIH Women’s Pro लीग २०२४-२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Ans: जर्मनी
10) निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Ans: अमित शहा
11) भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव corridor कोणत्या express way वर बनवण्यात आला आहे?
Ans: दिल्ली-मुंबई एक्सप्रेस
12) राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो?
Ans: १ जुलै
13) आदी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?
Ans: आदिवासी
14) भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या ठिकाणी अदाम्य जलद पेट्रोल नौका समाविष्ट केली आहे?
Ans: गोवा
15) Goistats मोबाईल ऍप्लिकेशन कोणी लाँच केले आहे?
Ans: NSSO
16) FIH Women’s Pro लीग २०२५ मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?
Ans: नेदरलँड
17) GST दिन कधी साजरा करण्यात येतो?
Ans: १ जुलै
18) US ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
Ans: आयुष शेट्टी
19) हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे?
Ans: ३
20) CBDT चे चेअरमन कोण आहेत. त्यांचा कार्यकाळ १ वर्षे वाढवण्यात आला आहे?
Ans: रवी अग्रवाल
21) हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२५ बेस्ट युनिकॉर्न सिटी मध्ये बंगळुरू कितव्या क्रमांकावर आहे?
Ans: ७
22) हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
Ans: अमेरिका
23) भारतात किती युनिकॉर्न कंपन्या आहेत?
Ans: ६४
24) हूरून रिसर्च इन्स्टिट्यूट चे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
Ans: चीन
25) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत?
Ans: शुभांशू शुक्ला
26) पहिला भारत आशियान क्रुझ संवाद कोठे आयोजित करण्यात आला आहे?
Ans: चेन्नई
27) भारतीय खेळाडू आयुष शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. त्याने US ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे?
Ans: बॅडमिंटन
28) Sea Ship Observer Mission कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे?
Ans: QUAD
29) भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
Ans: कांस्य
30) वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती?
Ans: नॉर्वे