📅 दैनिक चालू घडामोडी : ०४ ऑक्टोबर २०२५

१) DRDO ने “प्रलय” बैलेस्तिक क्षेपणास्त्राचे परीक्षण कुठे केले?

उत्तर: ओडिशा

२) जगभरात “२९ जुलै” कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर: जागतिक वाघ संरक्षण दिन

३) “बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप” चे अनावरण कुठे झाले?
उत्तर: बिहार

४) “ज्ञान भारतम मिशन” कोणी सुरू केले?
उत्तर: पंतप्रधान नरेंद्र मोदी

५) भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कुठे सुरू होणार?
उत्तर: मध्यप्रदेश

६) “अटल मोहल्ला क्लिनिक” चे नाव बदलून “मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लिनिक” कुठल्या राज्याने केले?
उत्तर: झारखंड सरकार

७) भारतीय सैन्याने “ड्रोन प्रहार” ड्रोन सराव कुठे केला?
उत्तर: अरुणाचल प्रदेश

८) “रेमोना एवेट परेरा” ने भरतनाट्यम मध्ये गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स कुठे बनवला?
उत्तर: कर्नाटक

९) “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” कुठल्या राज्यात सुरू होणार आहे?
उत्तर: महाराष्ट्र सरकार

१०) महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी “उमेद MALL” किती जिल्ह्यांत उभारणार?
उत्तर: १० जिल्हे

📌 टीप: ही चालू घडामोडी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी (MPSC, Talathi, Police Bharti, Bank Exam, इ.) उपयुक्त आहेत.